मुंबईतील कोविड-19 च्या वाढत्या रुग्णसंख्येनंतरही दादर भाजी मार्केटमध्ये आज सकाळी तोबा गर्दी आणि वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. दरम्यान, काल मुंबईत 8,938 नवे रुग्ण आढळून आले असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra: Crowd seen at Dadar Vegetable Market in Mumbai this morning.
Mumbai reported 8,938 new #COVID19 cases & 23 deaths yesterday. pic.twitter.com/WAcDsWBmU5
— ANI (@ANI) April 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)