मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण गेल्या 24 तासात फक्त 349 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 635 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 2925 वर पोहचला असून एकूण 10,31,304 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
Tweet:
Mumbai reports 349 fresh COVID cases (positivity rate - 0.88%) and 635 recoveries in the last 24 hours
Active cases: 2,925
Total recoveries: 10,31,304
— ANI (@ANI) February 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)