मुंबईत गेल्या वर्षातील एप्रिल नंतर पहिल्यांदाच कोरोनाचे 100 हून कमी रुग्ण आढळल्याची महापालिकेने माहिती दिली आहे. तर फक्त 98 रुग्ण आढळले आहेत.
Tweet:
Mumbai reports less than 100 #COVID19 cases for the first time after 17th April 2020; reports 96 fresh cases and 1 death in the last 24 hours.
Active cases 1415 pic.twitter.com/het78Hhbei
— ANI (@ANI) February 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)