Shiv Sena MP Sanjay Raut यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबर पर्यंत वाढ

पत्राचाळ जमीन खरेदी मध्ये संजय राऊत यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter/ANI)

Shiv Sena MP Sanjay Raut यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबर पर्यंत वाढ झाली आहेहेत.. संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्यावर पत्राचाळ जमीन खरेदी प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement