नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्या प्रयत्नाने कोळीवाड्यात गरजूंसाठी शिवभोज केंद्र सुरु करण्यात आले आहे.
Tweet:
नगरसेविका @WorlikarHemangi जी यांच्या प्रयत्नाने कोळीवाड्यात गरजूंना पोटभर जेवू घालणारी शिवभोजन केंद्रे सुरू झाली. खासदार @AGSawant जी यांच्या उपस्थितीत केंद्रांचे उद्घाटन केले. पुढील आठवड्यापर्यंत आणखी १० केंद्रे सुरू होतील. @AhirsachinAhir जी, @AshishChemburk1 जी उपस्थित होते. pic.twitter.com/Sfhq41t1Ls
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)