भारतातील सर्वात मोठा बोगदा खणणाऱ्या 'मावळा' संयंत्राने 2 पैकी 1 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे.
मुंबईच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारी रस्ता प्रकल्पामध्ये आणखी एक मैलाचा दगड!
भारतातील सर्वात मोठ्या बोगदा खणणाऱ्या "मावळा" संयंत्राने काल १ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला.
हा बोगदा २ किलोमीटरचा आहे. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी किनारी रस्ता प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. pic.twitter.com/6ve6mFEuaX
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)