Mumbai Coastal Road Project चे 40% काम पूर्ण; बीएमसी ची माहिती

Mumbai Coastal Road Project हा 27 किमी लांबीचा आहे. त्यापैकी 40% काम पूर्ण करण्यात आलं आहे.

BMC | (File Photo)

Mumbai Coastal Road Project चे 40% काम पूर्ण झाल्याची माहिती बीएमसी ने दिली आहे. यामध्ये मलबार हिल मध्ये 40 फीट व्यासाचा बोगदा खणण्याचं काम देखील सुरू आहे. त्याचं 1 किमी लांबींचं काम पूर्ण झालं आहे तर अजून 900 मीटरचं काम होणं बाकी आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement