Mumbai: मानखुर्द परिसरात दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; झालेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर ते तपासले गेले असून त्याद्वारे आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मानखुर्द परिसरात झालेल्या गोळीबारात फरजाना इरफान शेख या महिलेचा मृत्यू झाला आहे. इथे 2 कुटुंबांमध्ये हाणामारी झाली आणि त्यात गोळीबार करण्यात आला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर ते तपासले गेले असून त्याद्वारे आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement