Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh आज Chandiwal Commission समोर हजर; त्यांच्याविरूद्धचे वॉरंट रद्द
कमिशन समोर यापूर्वीच हजर न राहिल्याने परमबीर सिंग यांना CM's Relief Fund मध्ये आठवडाभरामध्ये 15 हजार रूपये भरण्याचे आदेश दिले आहेत.
Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh आज Chandiwal Commission समोर हजर झाले आहेत. अनिल देशमुख यांच्याविरूद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार्या पॅनल कडून सिंग यांच्याविरूद्धचे वॉरंट रद्द करण्यात आले आहे. तसेच कमिशन समोर यापूर्वीच हजर न राहिल्याने CM's Relief Fund मध्ये आठवडाभरामध्ये 15 हजार रूपये भरण्याचे आदेश दिले आहेत.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement