Mumbai Cha Raja: यंदाची थीम जरा हटके, मुंबईचा राजा 'गणेश गल्ली'चा अशी असेल थीम (Watch Video)
मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा गणपती दरवर्षी नवनवीन थीम घेवून येत असतो. यंदाची थीम ही आगळीवेगळी असणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांचे मन देखील ह्या थीम कडे वळले आहे.
Mumbai Cha Raja: यंदा लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच 'मुंबई चा राजा' चं हे 96 वर्षे असणार आहे. सर्वांच बाप्पाच्या आगमाची उत्सुकता लागली आहे.दरवर्षी थीम ही वेगळी असते आणि यंदाची थीम ही शिवकालीन असणार आहे. नुकतेच 350 वा राज्यभिषेक सोहळा पार पडला आहे. याचदिवसाचे औचित्य साधून मुंबईचा राजा ह्याचे थीम देखील असंच काहीस असणार आहे. शिवकालीन स्वराज राजधानी रायगड असा थीम साकारणार आहे. सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकांउटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. भाविकांनी देखील हा व्हिडिओ पाहून उत्सुकात दर्शवली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास ह्या थीम मधून सादर केला जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)