Mumbai: ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसाठी BMC ने उपलब्ध करून दिली Drive-in Vaccination ची सुविधा
ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसाठी 'ड्राईव्ह इन' लसीकरणाची सुविधा बीएमसीने उपलब्ध करून दिली आहे.
ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसाठी 'ड्राईव्ह इन' लसीकरणाची सुविधा बीएमसीने उपलब्ध करून दिली आहे. कोहिनुर पार्किंग लॉट, जेके सावंत मार्ग, दादर पश्चिम येथे सुरू करण्यात अलेल्या लसीकरण केंद्रात, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती आता गाडीतच बसून कोविशील्ड चा दुसरा डोस घेऊ शकतात.
ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसाठी 'ड्राईव्ह इन' लसीकरणाची सुविधा!
कोहिनुर पार्किंग लॉट, जेके सावंत मार्ग, दादर पश्चिम येथे @mybmcWardGN द्वारे सुरू करण्यात अलेल्या लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती आता गाडीतच बसून कोविशील्ड चा दुसरा डोस घेऊ शकतात#MyBMCUpdates https://t.co/vqHlEbVLOE
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 4, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 04, 2021 07:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

