Mumbai: बीएमसीची Monkeypox शी लढण्याची तयारी; कस्तुरबा रुग्णालयात 28 बेड्स तयार, उभारला स्वतंत्र वॉर्ड

कस्तुरबा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 30 येथे स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे

Monkeypox | Representative Image( Pic Credit-ANI)

मुंबईच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी बीएमसीने 28 बेड्स तयार ठेवले आहेत. संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी कस्तुरबा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 30 येथे स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. अशा रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठवण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now