Mumbai: मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात मुंबई महापालिकेची कारवाई, वसूल केली 78.55 कोटी रुपयांची रक्कम

कोरोनाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली होती.

Representational Image | (Photo Credits: IANS)

कोरोनाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार आतापर्यंत महापालिकेने मास्क न घातलेल्यांकडून 78.55 कोटी रुपये वसूल केल्याचे सांगितले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement