मुंबई: ANC कडून ड्रग्स विक्रेत्याला अटक; 105 ग्रॅम MD जप्त

मुंबई: अमली पदार्थविरोधी सेल्सने एका ड्रग विक्रेत्याला अटक केली असून त्याच्याकडून 105 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आली आहेत.

Anti Narcotics Cells arrested a drug peddler (Photo Credits: ANI)

मुंबई: अमली पदार्थविरोधी सेल्सने एका ड्रग विक्रेत्याला अटक केली असून त्याच्याकडून 105 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आली आहेत. बाजारात या औषधाची किंमत 10,75,000 रुपये आहे. नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement