Mumbai: मुंबईमध्ये 17 मे 2021 ते 21 मे 2021 दरम्यान 10 टक्के पाणीकपात

मुंबईमध्ये 17 मे 2021 ते 21 मे 2021 दरम्यान 10 टक्के पाणीकपात

Tap Water. Representational Image. (Photo Credits: File Image)

पिसे बंधाऱ्यावरील न्युमॅटिक झडपांच्या तातडीच्या दुरुस्तीमुळे दिनांक 17 मे 2021 ते 21 मे 2021 दरम्यान मुंबईत 10 टक्के पाणीकपात होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement