पिसे बंधाऱ्यावरील न्युमॅटिक झडपांच्या तातडीच्या दुरुस्तीमुळे दिनांक 17 मे 2021 ते 21 मे 2021 दरम्यान मुंबईत 10 टक्के पाणीकपात होणार आहे.
पिसे बंधाऱ्यावरील न्युमॅटिक झडपांच्या तातडीच्या दुरुस्तीमुळे
दिनांक १७ मे २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यान मुंबईत १० टक्के पाणीकपात pic.twitter.com/iPCZcPMcIb
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)