मुंबई: COVID 19 बाबत जनजागृती पसरवण्यासाठी Mona Lisa, Frida Kahlo, Marilyn Monroe, Statue of Liberty यांच्या ग्राफिटी सह सजल्या JJ Hospital च्या भिंती

सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि वारंवार हात धुत राहण्याचं आवाहन विविध माध्यमातून केले जात आहे.

JJ Hospital Wall Graffiti| Photo credits: Twitter/ ANI

मुंबई मध्ये जे जे हॉस्पिटलच्या भिंतींवर Mona Lisa, Frida Kahlo, Marilyn Monroe, Statue of Liberty यांंच्या चेहर्‍यावर मास्क घातलेली चित्रं साकारण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)