मुलूंड मध्ये बनावट दांडिया पास विकल्याचा अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल; 4 लाख किंमतीचे 225 पास जप्त

मुंबई मध्ये बोरिवली, कांदिवली भागामध्येही अनेक लोकप्रिय दांडियांमध्ये अशी फसवणूक झाल्याच्या तक्रारी मुंबई पोलिसांनी दाखल करून घेतल्या आहेत.

Representational Image (Photo Credits: PTI)

मुलूंड मध्ये बनावट दांडिया पास विकल्याचा अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 4 लाख किंमतीचे 225 पास जप्त करण्यात आले आहेत. मुलूंडच्या कालिदास नाट्यमंदिर मध्ये या दांडियाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई मध्ये बोरिवली, कांदिवली भागामध्येही अनेक लोकप्रिय  दांडियांमध्ये अशी फसवणूक झाल्याच्या तक्रारी मुंबई पोलिसांनी दाखल करून घेतल्या आहेत. ‘Farzi’ वेब सीरीज मधून प्रेरणा घेत मुंबईत लोकप्रिय दांडियाचे बनावट पास बनवले; 30 लाख कमावण्याचा प्लॅन करणारे 3 जण अटकेत .

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement