Mukesh Ambani यांची त्यांच्या सेवेत असलेल्या कर्मचारी Manoj Modi वर कृपा! गिफ्ट केलं 1500 कोटीचं अलिशान घर!

नेप्सियन सी रोड वरील 'वृंदावन' या 22 मजली इमारतीमध्ये हे घर असल्याचं सांगितल जात आहे.

Mukesh Ambani | (File Image)

Mukesh Ambani यांची त्यांच्या सेवेत दीर्घकाळ असलेले कर्मचारी Manoj Modi वर कृपा झाली आहे. मुंबईतील उच्चभ्रू भागात मनोज मोदी यांना अंबानींकडून 1500  कोटीचं अलिशान घर गिफ्ट मिळाल्याचं वृत्त मीडीयात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. नेप्सियन सी रोड वरील 'वृंदावन' या 22 मजली इमारतीमध्ये हे घर असल्याचं सांगितल  जात आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement