Mucormycosis वरील उपचारांचे दर खाजगी रुग्णालयांसाठी निश्चित

Mucormycosis वरील उपचारांचे दर खाजगी रुग्णालयांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. या आजारावरील खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Mucormycosis | (File Image)

Mucormycosis वरील उपचारांचे दर खाजगी रुग्णालयांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. या आजारावरील खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हे दर आजपासून 31 जुलै 2021 पर्यंत कायम राहणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement