Holi 2023 Special Buses: होळी निमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी सोडणार विशेष गाड्या
3 मार्च ते 12 मार्च दरम्यान कोकणात जाण्यासाठी 250 ज्यादा गाड्या सोडल्या जाणार आहेत.
होळीच्या सणासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांना यंदाही एसटीने विशेष सोय केली आहे. 3 मार्च ते 12 मार्च दरम्यान कोकणात जाण्यासाठी 250 ज्यादा गाड्या सोडल्या जाणार आहे. नियमित बस सेवे सोबतच या विशेष गाड्या देखील धावणार आहेत. त्यामुळे शिमगा साजरा करण्यासाठी येणार्यांना आता सोय होणार आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)