Protest Outside Silver Oak: शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या दंगलीबाबत MSRTC ने आधीच सतर्क केले होते, मुंबई पोलिसांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या दंगलीबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) मुंबई पोलिसांना सतर्क केले होते.

(Photo Credits: Mumbai Police)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या दंगलीबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) मुंबई पोलिसांना सतर्क केले होते. विशेष शाखेने 4 एप्रिल रोजी अलर्ट जारी केला होता, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)