MPSC ची वेबसाईट आज काही काळ बंद राहण्याची शक्यता; आयोगाची माहिती

MPSC ची वेबसाईट आज काही काळ बंद राहण्याची शक्यता आहे अशी माहिती आयोगाने दिली आहे.

MPSC logo (Photo Credits: Website)

MPSC ची वेबसाईट आज काही काळ बंद राहण्याची शक्यता आहे अशी माहिती आयोगाने दिली आहे. सध्या नवीन सर्व्हर वर ही वेबसाईट  स्थापित करण्याच काम सुरू असल्याने वेबसाईट बंद असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement