MPSC ची ऑनलाईन अर्जाची वेबसाईट डाऊन, महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
MPSC ची ऑनलाईन अर्जाची वेबसाईट डाऊन असल्याने आता महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
MPSC ची ऑनलाईन अर्जाची वेबसाईट डाऊन असल्याने आता महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आज परीक्षा अर्जाची मुदत संपत असल्याने अनेकांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे.
MPSC Tweet
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परिक्षा २०२१ (जाहिरात क्रमांक २६९/२०२१) तसेच दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२१ (जाहिरात क्रमांक २७०/२०२१) करीता अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्यात आली आहे. pic.twitter.com/G95q4yhEah
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2022 02:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

