MPSC Recruitment 2023: एमपीएससी कडून मेगा भरतीची घोषणा; महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरणार 8169 जागा

एमपीएससी कडून मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून 8169 जागा भरणार असल्याचं नोटिफिकेशनमधून जाहीर करण्यात आलं आहे.

MPSC Recruitment 2023: एमपीएससी कडून मेगा भरतीची घोषणा; महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरणार 8169 जागा
Representational Image (Photo Credit: File Image)

एमपीएससी कडून मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून  8169 जागा भरणार असल्याचं नोटिफिकेशनमधून जाहीर करण्यात आलं आहे.  मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील विविध कार्यालयात लिपिक टंकलेखनाच्या 7034 जागा या भरल्या जाणार आहेत. गृह आणि वित्त विभागातही नोकर भरती केली जाणार आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 20, 2023 04:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).