Navneet Rana Viral Video: खासदार नवनीत राणा यांचा 'पुष्पा स्टाईल' व्हिडीओ व्हारयल

हुबेहूब 'पुष्पा'सारखा हनुवटीखालून हात फिरवत, 'नवनीत नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फायर हूँ मैं...', असा डायलॉग म्हणत ते पुन्हा चर्चेत आल्या आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राण काही ना काही कारणांमुळे नेहनी चेर्चेत असतात. आता चर्चा आहे ती म्हणचे फेसबुकवर होणाऱ्या त्याच्या व्हारल व्हिडिओची. नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर एका व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्या 'पुष्पा द राईज' सिनेमातला गाजलेला संवाद म्हणताना दिसून येत आहेत. हुबेहूब 'पुष्पा'सारखा हनुवटीखालून हात फिरवत, 'नवनीत नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फायर हूँ मैं...', असा डायलॉग म्हणत ते पुन्हा चर्चेत आल्या आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement