अमरावतीच्या खासदार नवनीत राण काही ना काही कारणांमुळे नेहनी चेर्चेत असतात. आता चर्चा आहे ती म्हणचे फेसबुकवर होणाऱ्या त्याच्या व्हारल व्हिडिओची. नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर एका व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्या 'पुष्पा द राईज' सिनेमातला गाजलेला संवाद म्हणताना दिसून येत आहेत. हुबेहूब 'पुष्पा'सारखा हनुवटीखालून हात फिरवत, 'नवनीत नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फायर हूँ मैं...', असा डायलॉग म्हणत ते पुन्हा चर्चेत आल्या आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)