छत्रपती उदयनराजे यांचा पहा 'दिलदार' अंदाज! पेट्रोल पंपावर चिमुकलीचे कष्ट हलके करण्यासाठी विकत घेतलं सारं शालेय साहित्य (Watch Video)

एरवी आक्रमक आणि रावडी अंदाजात दिसणारे खासदार छत्रपती उदयनराजे एका दिलदार अंदाजात सध्या वायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये पहायला मिळाले आहेत.

छत्रपती उदयनराजे यांचा पेट्रोल पंपावर दिलदार अंदाज पहायला मिळाला आहे. उन्हातान्हात एक चिमुकली शालेय साहित्य विकत होती. तिच्याकडून उदयनराजेंनी सारं सामान खरेदी करून सहकार्‍याला नजिकच्या एका ठिकाणी दान करण्याच्या सूचना दिल्या.

छत्रपती उदयनराजे यांचा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now