Maharashtra Monsoon 2022: महाराष्ट्रात मान्सूनची प्रतिक्षा संपली; वेंगुर्ल्यापर्यंत मान्सून दाखल
महाराष्ट्रात वेंगुर्ल्यापर्यंत मान्सून दाखल झाला आहे. आता हवामान पोषक असल्यास लवकरच मुंबई आणि राज्यातील इतर भागातही तो दाखल होण्याचा अंदाज आहे.
यंदा लवकर येणार लवकर येणार म्हणून सारा महाराष्ट्र पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. पण रेंगाळलेला मान्सून अखेर तळकोकणात आज दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. महाराष्ट्रात वेंगुर्ल्यापर्यंत मान्सून दाखल झाला आहे. आता हवामान पोषक असल्यास लवकरच मुंबई आणि राज्यातील इतर भागातही तो दाखल होण्याचा अंदाज आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)