Monkey At Malad Station: मालाड रेल्वेस्थानकावर माकडाच्या मर्कटलीला

माकडाच्या उड्या सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Monkey at Malad

मुंबईच्या मालाड रेल्वेस्थानकावर माकडाचे दर्शन झाल्याने सर्वच प्रवाशांच्या नजरा त्यावर खिळल्याचे पहायला मिळाले. माकडाच्या उड्या सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पश्चिम रेल्वेवरील मालाड एक महत्त्वाचे स्थानक असून नेहमीच प्रवाशांनी गजबजलेले असते. त्यामुळे या ठिकाणी हे माकड आल्याने प्रवाशांचे मनोरंजन देखील झाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement