TET Exam Scam प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केली आहे.

Enforcement Directorate | (File Photo)

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केली आहे. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Exam Scam) झालेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी होत चालली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement