मुंबई मध्ये पुढील 3 तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं IMD MUMBAI ने सांगितलं आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली.
Nowcast warning at 0845hrs, 6 July. Mod to intense spell of rain is likely to occur at isolated places in district of #Mumbai during next 3hrs
-IMD MUMBAI
Partly cloudy sky today morning towards suburbs.
Dense clouds seen over parts of Marathwada,Ahmednagar & adjoining too🌩☔ pic.twitter.com/LRdh7wqlQJ
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)