MNS Workers Protest: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांची सेनाभवनाबाहेर घोषणाबाजी, Watch Video
मुंबईतील सेनाभवन कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
MNS Workers Protest: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ मुंबईतील मनसेसैनिक आक्रमक झाले आहेत. मुंबईतील सेनाभवन कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हल्लेखोरांना पकडा अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Fact Check: पाकिस्तानने भारतीय महिला पायलट Shivani Singh ला पकडल्याच्या बातम्या व्हायरल; पीआयबीकडून दाव्याचे खंडण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement