MNS Celebration On PFI Ban: पीएफआयवर सरकारने घातलेल्या बंदीचा आनंद साजरा करण्यासाठी MNS कार्यकर्त्यांनी पुण्यात फोडले फटाके
पीएफआयवर सरकारने घातलेल्या बंदीचा आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी पुण्यात फटाके फोडले आणि लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला.
केंद्र सरकारने बुधवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्यांच्या मोर्चांवर दहशतवादी निधीशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच वर्षांसाठी बंदी घातली. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने PFI आणि त्यांच्या सदस्यांवर देशभरात अनेक छापे टाकल्यानंतर सरकारचा निर्णय आला. तपास यंत्रणांना या संघटनेच्या विरोधात पुरेसे पुरावे मिळाले, ज्याच्या आधारे या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. पीएफआयवर सरकारने घातलेल्या बंदीचा आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी पुण्यात फटाके फोडले आणि लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला.
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Live Streaming In India: युएई आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement