Pune: राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान दांपत्यांनी त्यांच्या मुलाचे नामकरण करण्याचा केला आग्रह, मनसे अध्यक्षांनी ठेवले 'हे' नाव (Video)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी एका दांपत्याने त्यांच्या मुलाचे नामकरण करण्याचा आग्रह केला.

Raj Thackeray (Photo Credits: PTI/File)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी एका दांपत्याने त्यांच्या मुलाचे नामकरण करण्याचा आग्रह केला. त्यावेळी दांपत्याने असे म्हटले की, राज ठाकरे जे नाव ठेवतील ते मुलाला देऊ. त्यानंतर राज ठाकरे यांनी चिमुकल्याचे नाव यश असे ठेवले आणि ते पुढे गेले.

Watch Video:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement