मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी एका दांपत्याने त्यांच्या मुलाचे नामकरण करण्याचा आग्रह केला. त्यावेळी दांपत्याने असे म्हटले की, राज ठाकरे जे नाव ठेवतील ते मुलाला देऊ. त्यानंतर राज ठाकरे यांनी चिमुकल्याचे नाव यश असे ठेवले आणि ते पुढे गेले.
Watch Video:
Raj Thackeray Pune : माझ्या मुलाचं नाव ठेवा, जोडप्याचा आग्रह, राज ठाकरेंनी एक मिनिटात नाव ठेवलं! #RajThackeray @RajThackeray pic.twitter.com/aPV4A11KMJ
— ABP माझा (@abpmajhatv) December 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)