MNS ची महाराष्ट्रातील 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी 11 डिसेंबरला 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'; पहा अमित ठाकरेंचे आवाहन

महाराष्ट्रातील 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी 11 डिसेंबरला 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' असं त्याचं नाव असून अमित ठाकरेंचा त्यासाठी खास आवाहनाचा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला आहे.

Amit Thackeray | PC: Twitter/MNS Adikrut

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यात समुद्र किनारे स्वच्छ  करण्यासाठी एक विशेष मोहिम राबवली जाणार आहे. मनसेने यासाठी सामान्य नागरिकांनीही त्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील 40 हून अधिक अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी 11 डिसेंबरला 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' असं त्याचं नाव असून  अमित ठाकरेंचा त्यासाठी खास आवाहनाचा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला आहे.

मनसे ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now