MLC Polls Konkan Teachers' Constituency: विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे युतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे युतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे युतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. 30 जानेवारी दिवशी या जागेसाठी निवडणूक होणार आहे. तर 2 फेब्रुवारी दिवशी मतमोजणी होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, प्रवक्ते नरेश म्हस्के आ.बालाजी किणीकर,आ.प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
पहा ट्वीट
आज विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे युतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, प्रवक्ते नरेश म्हस्के आ.बालाजी किणीकर,आ.प्रशांत ठाकूर व संबंधित उपस्थित होते. pic.twitter.com/vI2dcphZfp
— Uday Samant (@samant_uday) January 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2023 05:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

