Maharashtra Politics: आमदारांना स्थानिक क्षेत्र विकास निधीसाठी आता मिळणार 4 कोटी रुपये, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सागितले आहे.

Ajit Pawar | (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्र सरकारने आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधी प्रत्येक आमदारांना 3 कोटी रुपयांवरून 4 कोटी रुपये केला आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सागितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)