Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं ( Watch Video)
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर आरोप करत कार्यालयाची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.
मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा काही दिवसांपूर्वी उभारण्यात आला होता. मात्र आज पुतळा कोसळला यांनतर अनेक शिवप्रेमींच्या मनात संतापाची लाट उसळलेली पहायला मिळाली. या घटनेनंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर आरोप करत कार्यालयाची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडिओ -
सिंधुदुर्ग: अवघ्या 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला असून शिवप्रेमींच्या संतापाची लाट उसळली आहे. या निकृष्ट कामासाठी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर संतप्त आमदार वैभव नाईक यांनी राग व्यक्त केला. pic.twitter.com/rTPDyZIFOI
— Saamana (@SaamanaOnline) August 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2024 08:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

