आमदार Ashish Shelar यांचं गृहमंत्री Dilip Walse Patil यांना पत्र; शेलार कुटुंबियांच्या हत्येच्या धमकी फोन कॉल्सची चौकशी करण्याची विनंती

आशीष शेलार यांना दोन वेगवेगळ्या क्रमांकावर फोन आले होते. हे क्रमांक त्यांनी पोलिसांकडे दिले आहेत. दरम्यान शेलार यांना हे धमकीचे फोन गेल्या दोन दिवसांपासून सतत येत असल्याचे समोर आले आहे.

Ashish Shelar (Photo Credits-ANI)

आमदार Ashish Shelar यांचं गृहमंत्री  Dilip Walse Patil यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी शेलार कुटुंबियांच्या हत्येच्या धमकी फोन कॉल्सची चौकशी करण्याची विनंती  केली आहे.   प्रकरणी आशीष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे तक्रार केली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement