Viral Video: मीरा रोड येथे ज्वेलर्सने पिस्तूलधारी दरोडेखोरांचा धाडसाने केला सामना, लाठीने मारहाण करून लावले पळवून

हल्लेखोरांनी बंदुक दाखवत ज्वैलरच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला

Mira Road Loot Video

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक ज्वेलर्स बंदुकधारी दरोडेखोरांशी धैर्याने लढताना दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज मीरा रोडचे असून, त्यात दोन सशस्त्र दरोडेखोर ज्वेलर्सच्या दुकानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. दुकानदाराने धाडस दाखवत जोरदार मुकाबला करत दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement