Raigad: कोकणातील पर्यटन विकासासाठी राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कायम प्रयत्नशील, मंत्री आदिती तटकरेंचे वक्तव्य

रायगडमधील श्रीवर्धनसह कोकणातील पर्यटन विकासासाठी राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कायम प्रयत्नशील असल्याचं, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. श्रीवर्धन येथे आयोजित श्रीवर्धन पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement