गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड दोन वेगळ्या धर्माचे असल्यास त्यांच्या रिलेशनशीप ला थेट 'धार्मिक' दृष्टीकोनातून पाहू नये असं निरीक्षण बॉम्बे हायकोर्टने दिले आहे. लव्ह जिहाद चा दावा केलेल्या एका प्रकरणामध्ये निर्णय देताना हे निरिक्षण नोंदवण्यात आले आहे.
Merely because boy and girl are from different religions, relationship cannot have religious angle: Bombay High Court on "love jihad" claims
Read story: https://t.co/PUC48hKop0 pic.twitter.com/PpHVLCnzvs
— Bar & Bench (@barandbench) March 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)