राज्य कामगार विमा योजनेचा सभासद असलेल्या कामगाराचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार निवृत्तीवेतन

24 मार्च 2020 पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लाभ मिळणार असल्याची माहिती योजनेच्या पुणे विभागाचे प्रभारी उपनिदेशक हेमंतकुमार पांडे यांनी दिली आहे.

State Workers Insurance Scheme | Photo Credits: Twitter/ airnews_pune

राज्य कामगार विमा योजनेचा सभासद असलेल्या कामगाराचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार निवृत्तीवेतन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)