Mega Block in Metro Line: मुंबईमध्ये रविवार, 8 जानेवारीला सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत मेट्रो लाईन 2A आणि 7 वर मेगा ब्लॉक
या कालावधीत, डहाणूकरवाडी आणि आरे मेट्रो स्थानकांदरम्यान लाइन 2A आणि 7 मधील प्रवाशांसाठी मेट्रो सेवा उपलब्ध असणार नाही.
मुंबईमध्ये रविवार, 08.01.2023 रोजी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत मेट्रो लाइन 2A आणि 7 मध्ये मेगा ब्लॉक असणार आहे. मेट्रो मार्गांच्या विस्तारासाठी एकात्मिक सिग्नलिंग चाचणीच्या दृष्टीने, 08.01.2023 रोजी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. या कालावधीत, डहाणूकरवाडी आणि आरे मेट्रो स्थानकांदरम्यान लाइन 2A आणि 7 मधील प्रवाशांसाठी मेट्रो सेवा उपलब्ध असणार नाही. एमएमआरडीएने याबाबत माहिती दिली आहे, तसेच प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल मनापासून खेद व्यक्त केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement