Mumbai Fire: सांताक्रूझ पश्चिमेतील मान्यवर स्टोअरजवळ भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, Watch Video

अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे स्पष्ट झालेले नाही.

Massive fire near Manywar store in Santacruz West (PC - Instagram)

Mumbai Fire: मुंबईतील सांताक्रूझ पश्चिमेतील मान्यवर स्टोअरजवळ भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे स्पष्ट झालेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now