Mask Is Mandatory At Trimbak Temple: त्र्यंबकेश्वर मंदिर परिसराच भाविकांना मास्क वापरण बंधनकारक, कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मंदिर प्रशासनाच्या विशेष सुचना

त्र्यंबकेश्वर मंदिरात मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भाविकांना गर्दी टाळत सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भाविकांना गर्दी टाळत सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तरी कोरोना विषाणुच्या नव्या व्हेरियंटचा धोका लक्षात घेता त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement