Prajakta Gaikwad: मराठी अभिनेत्रीन प्राजक्ता गायकवाडने उचलली खंडेरायांची 42 किलोची तलवार

प्राजक्ताने खंडेरायाची 42 किलो वजनाची खंडा तलवार उचलली आणि सदानंदाचा येळकोट… येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.

Prajakta Gaikwad (Photo Credit - Instagram)

प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. सोशल मीडियावर ती काही नेहमी फोटो शेअर करत असते. प्राजक्ताने साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या व श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतलं. प्राजक्ताने खंडेरायाची 42 किलो वजनाची खंडा तलवार उचलली आणि सदानंदाचा येळकोट… येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktagaikwad_official)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement