Maharashtra’s New Chief Secretary: Manoj Saunik होणार महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
सुजाता सौनिक, मनोज सौनिक आणि डॉ. नितीन करीर यांच्यामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी मनोज सौनिक (Manoj Saunik) यांचं नाव निश्चित झालं आहे. विद्यमान मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर 46 वे मुख्य सचिव म्हणून आता मनोज सौनिक यांच्याकडे हा कार्यभार सोपावला जात आहे. सुजाता सौनिक, मनोज सौनिक आणि डॉ. नितीन करीर ही 3 नावं चर्चेमध्ये होती त्यापैकी आता मनोज सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement